Marathi Love Status, Love Shayari Marathi

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Love StatusLove Shayari Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन गुड नाईट इमेजेस मराठी चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Prem Shayari Marathi, Marathi SMS Prem, Marathi Love Shayari For GirlfriendSad Status Marathi,  Love Quotes In MarathiSad Shayari MarathiBreakup Status MarathiLove msg Marathi नक्की बघायला मिळतील.

Marathi Love shayari
Marathi Love shayari



तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, 
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, 
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.


कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, 
नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.


कालपर्यंत जे अनोळखी होते, 
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.


जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश 
येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.


नाते मोत्या प्रमाणे असतात, 
जर का एखादा मोती खाली जरी पडला 
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.


प्रेमाचे तर माहीत नाही,
 पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला 
मी माझं जीवन समजून साथ दिली.


अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. 
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.


क म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, 
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.


‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे,
 जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.


प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, 
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, 
जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.


तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, 
पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.


ते जे लाखातून एक असतात ना, 
बस माझ्यासाठी तू तीच आहेस.


मरण्यासाठी बरीच कारण आहे
 आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.


जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अ
शा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण 
असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.


प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, 
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.


मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही,
 पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.


खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे,
कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.


Love Messages In Marathi, Emotional Status Marathi, Marathi Status On Love Life, Love Sad Status In Marathi, Marathi Love Status For Girlfriend, Marathi Love Status For WhatsApp, Sad msg Marathi, Marathi Romantic Status, Marathi Miss U SMS, Heart Touching Status In Marathi, Romantic Shayari Marathi, Marathi Love Status For Boyfriend, Marathi Shayari Love Sad, Love Shayari In Marathi 140, Prem Quotes In Marathi, Love Quotes In Marathi For Boyfriend, Sad Marathi Quotes.

Miss You Status Marathi, Sad Love Quotes In Marathi, Sorry Status In Marathi, Breakup Quotes In Marathi, Romantic Love SMS In Marathi, Marathi Status On Life Attitude, Love Shayari Marathi Image, Premache Status, Sad Messages In Marathi, Heart Touching Status Marathi, Love msg In Marathi For Boyfriend, Marathi Love Status For Wife, Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend, Miss U Status Marathi.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *